मनाला हवाहवासा

यंदाचाही पाऊस,


तसा नाही नवानवासा


दर वर्षी येतो


तरी मनाला हवाहवासा


सनिल पांगे