स्वप्न

स्वप्नातली कहानी मी,
काव्यात ठेवली होती.
नि: शब्द भावनान्ची ती,
जगन्याची पुन्जी होती.


वास्तव्यातले निखारे,
जेन्व्हा पोळू लागले_
ती स्वप्नातली कहानी,
अशीच करपत गेली.


त्या करपलेल्या भावनाना,
मी असाच जाळून टाकतो_
अजून पून्हा नव्याने,
स्वप्नात रन्गून जतो.


किसु.