ठोकळा

तेंव्हा मी दहावीत होतो, रसायनशास्त्राचा वर्ग सुरु होता. रोकडे सर वर्नीअर बद्दल एक प्रयोग सांगत होते, प्रयोगाचे साहीत्य सांगताना 'ठोकळा' सांगायला वीसरले.

एका विद्यार्थ्याने सरांना विचारले सर 'ठोकळा', मी हळु आवाजात म्हणालो  रोकडेला ठेवा. सरांनी वर्गात शांतता असल्यामुळे ते एकले, त्या नंतर जो काही माज्या कानाखाली आवाज काढलाय, की बास..