मिशिगन

मित्रांनो,

अमेरिकेत मिशिगन मधे रहाणारे मनोगत चे मित्र मंडळ आहे का? असेल तर मस्त अड्डा जमवायला काय हरकत आहे? सध्या मी पुण्यात आले आहे, पण एप्रिल मधे परत जाणार आहे.... तर पुण्याचा कट्टा मिशिगन मधे का नको बरं?????

कोणी असेल तर नक्की कळवा...

प्राजक्त