एक मदत

नमस्कार

संपूर्ण भगवद्गीता पाठ झाली. परंतु उच्चारांसंबंधी काही शंका आहेत. माझ्या परीसरात रहाणारी एकादी व्यक्ती मला मदत करु शकेल काय?

तसेच गेली चार वर्षे कन्नड भाषेचा अभ्यास करत आहे. वाचावयास येते.परंतु आजुबाजूस कोणी कन्नड  भाषीक नसल्यामुळे बोलण्याची सवय नाही. तरी मला कोणी तशी मदत करील काय?

गुरुजी

७ नारायण स्मृती, छबिलदास रोड.

दादर (  प. ) मुंबई. ४००००२८

फोन नं. २४३००८१७

गुरुजी