तु इतकी सुंदर सखे

तु इतकी सुंदर सखे,
मी झालो पाणी पाणी
-मदमस्त मदिराही-
तुजसमोर फिकी फिकी.

   मी खुप प्यालो मदिरा,
   नाही आली मला नशा
   तुज़्या सोंदार्यातच तर सखे-
   खुप मिळतेय मजा_
   माझी हिच तर आहे नशा.

नशा पैशात नाही,
नशा मद्यात नाही.
-नशा नाही नाही मिळत सखे,
नशिल्या पदार्थांतहि नाही.

   तुच सक्खी माझी प्रिये,
   उघड नयन आत तुझे-
   मधुचंद्राच्या गादिवर,
   बहरलित हि फुले.

तुझे लाल लाल ओठ,
हाच माझ्या मद्याचा घोट.
तुला पुर्ण संपुर्ण पितो-
तेंव्हाच मी नशेत येतो.

   तु मधुर गोड गोड राणी,
   नसेल इतके गोड नारळातही पाणी.
   तु इतकी सुंदर सखे,
   मी झालो पाणी पाणी.

किसु.