वाढदिवस

वाढदिवस
प्रथम
मिळालेल्या आयुषाची
नोंद
नंतर
गेलेल्या आयुषाची
गिनती

वाढदिवस
प्रथम
मिळालेल्या आयुषाचा
आनंद
नंतर
गेलेल्या आयुषाचं
दुःख

वाढदिवस
प्रथम
मिळालेल्या जीवनाची
आठवण
नंतर
जवळ येण्याऱ्या मृत्युची
चाहूल