आज ८ मार्च !
जागतिक महिला दिन -
ह्या वर्षातला प्रत्येक दिवस समस्त नारी वर्गाला रोजच "महिला दिन" वाटावा ह्या हार्दिक शुभेच्छा !
मनोगतावरील समस्त महिलांचे सर्व मनोगतींतर्फे अभिनंदन व त्यांच्या प्रतिभेला मनोमन सलाम !
खरे तर एका आगळ्या वेगळ्या रितीने हे अभिनंदनास्पद लेखन करण्याचा मनसुबा होता व गेल्या वर्षभरातील महिला लिखीत लेखांचे एकत्रीत संकलन येथे देण्याच्या विचारात होतो परंतु वेळे अभावी हे शक्य झाले नाही.... तरी ह्याच शुभेच्छा "गोड" मानून घ्याव्यात ही विनंती !