मृत्युंजय अमावस्या

॥ चलो शंभुतिर्थ ॥
धर्मविर छत्रपती संभाजी महाराजांचे समाधिस्थान, कोरेगाव भीमा जवळ, ता. शिरुर, जि. पुणे.
धर्मविर छत्रपती संभाजी महाराजांचा ३१८ वा बलिदानदिन
मृत्युंजय अमावस्या, शिवशके ३३३
रविवार दि. १८ मार्च २००७ वेळ: सकाळी ९ वा.

कार्यक्रमाचे वक्ते: मा. आचार्य धर्मेंद्रजी
प्रमुख पाहुणे: शी. बंडातात्या कराडकर महाराज.
संयोजक: धर्मविर संभाजी महाराज स्मृती समिती आनी ग्रामस्थ श्रीक्षेत्र वढू बु.

विशेष सहकार्य: वढू ग्रामपंचायत आणि जागृत हिंदू मंच, पुणे.
संपर्क:
श्री. मिलिंद रमाकांत एकबोटे  (९४२३५७२३८०)
श्री. सोमनाथ किसन भंडारे (९८५०९४१९०३)
सदर कार्यक्रमासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथुन वाहनांची मोफत (?) सोय केली जाणार आहे परंतु त्यासाठी वरील क्रमांकावर आपली किंवा Group ची नोंदणी करणॆ आवश्यक आहे.