श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव प्रेअर मल्टीपर्पज सोसायटी, शेगाव - शाखा कोलूपु मातृभू अंतर्गत संस्कार द्वारा आयोजित 'मेळघाट शिबीर' व्याघ्र प्रकल्प परिसरात- निसर्गाच्या सानिध्यात.
वयोगट- वय वर्षे ८ ते १५
शिबीर शुल्क - ऐच्छिक
शिबीराचे वैशिष्टे - ट्रेकिंग, योगासन, आदीवासी गावास भेट, निसर्ग वाचन, पक्षी निरीक्षण, वन्य जीव दर्शन (सफारीतून) आकाशदर्शन व ऍड्व्हेंचर
शिबीरचा निश्चीत कालावधी व सविस्तर माहिती साठी संपर्क
डॉ रविंद्र कोल्हे, मु.बैरागढ, ता. धारणी, जि. अमरावती फोन नं ९८२३१४६१८१
प्रा. चंद्रकांत रागीट ०७१२ ६५४३६९९/९४२१७०१५८२
युवकांसाठी शिबीर २५ मे पासून