व्रतस्थ

तुला काहीच जाणवू द्यायच नाही

यास्तव नजर आहे व्रतस्थ

वाणी आहे तटस्थ

मन भयानक अस्वस्थ

हे अस आहे तरी सार

हसतमुख चेहर्यापाठी बन्दिस्त

-- अभिजित दाते