"प्रथमतः मनोगतच्या टिमला मी धन्यवाद देतो की त्यांनी माझी विनंती मान्य करुन माझा याआधिचा लेख प्रकाशित केला."आता या लेखालाही आपण प्रकाशित करावे हि विनंती करतो,मी याआधिच्या लेखात सांगितल्या प्रमाणे तुम्हाला नविन वेळ आणि तारिख कळवली आहे."
धन्यवाद
नमस्कार,
मी सुशांत तावडे,
आम्ही म्हणजे आमचा ग्रुप काही "एकांकीका" एकांकीकास्पर्धेसाठी बसवत आहोत.
एकांकीकेची सध्या आम्ही ठाणे येथे तालीम करीत आहोत.
त्या साठी आम्हाला काही नविन कलाकारांची गरज आहे,आम्ही हि तालिम शनिवार आणि रविवार
या दिवशी,शनिवारी संध्याकाळी ५ ते ९ आणि
रविवार सकाळी १२ किंवा १ ते संध्याकाळी ७ यावेळात आम्ही या तालमी करतो, (वेळेत बदल होवू शकतो)
"सोमवार ते शुक्रवार" तालिम आम्ही संध्याकाळी ६.३० ते ९.०० यावेळात करतो.
तरी नाटक वेड्यांनी अथवा ज्यांना नाटकाची खुप आवड आहे त्यांनी,
येणारा प्रत्येकजण हा मराठी असल्यास अतिउत्तम
संपर्क बोला ९८९२६८९५७८
धन्यवाद......................................
नियम व अटी याप्रत्यक्ष भेटल्यावर कळवल्या जातील याची नोंद घ्यावी.