भआजच्या टाईम्स ऑफ़ ईडिया मधे एक लेख आला आहे. भारताचे क्रिकेट व हॉकी या बद्दलचा लेख आहे.
या मधे लेखकाचे मत आहे की भारतीय हॉकीला उतरती कळा लागली कारण हॉकी मधे कौशल्या पेक्शा ताकदी ला महत्त्व आले आहे तीच गत क्रिकेट मधे होते आहे.
मला हे मत काहि अंशी पटले. आपल्याला काय वाटते???