वाचनालयासाठी पुस्तकरूपी मदत

सर्व पुस्तकप्रेमीना.

सुवर्णगणेश मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या दिवेआगर गावातील "सार्वजनिक मुक्त वाचनालयासाठी" पुस्तक प्रेमींकडून पुस्तकरूपी देणग्यांची आवश्यकता आहे.

खालील पत्यावर कृपया संपर्क साधावा.

श्रीकृष्ण जोशी

७, नारायण स्मृती,

छबिलदास मार्ग, दादर (प).

०२२- २४३००८१७