शापित रातराणी....

मला माहिती आहे त्याचा माझ्यावर प्रेम नाही..

पण माझा त्याच्यावर जीव असणं हे ही त्याला अमान्य नाही...

भरभरून द्यावं त्याने काही असं आमचं नातं नाही..

पण माझं देणं आसावलेला त्याही तो नाकारत नाही...

काटेच आले हाती,आमच्या नशिबी गुलाब कुठले..

शापित रातराणीला मात्र हुंगायला तो विसरत नाही...