मी एक गावगुंड

मी एक गावगुंड

जसा माळावर सुटलेला सांड

मला नाही भीती कुणाची

ना मला क्षिती जनांची