आगमन

पावसाच्या पहिल्या सरीने
मातीला गंध येतो
तुझ्या आगमनाने
माझ्या अस्तित्वाला रंग येतो.