पांघरून तुझ्या प्रेमाची शाल
डुबुंन जातो प्रेम सागरात
रंगवून स्वप्न माझ्या प्रेमाचे
गवसत बसतो मी तुला त्यात
लवकर दे तुझ्या प्रेमाची साथ
वरूण घे माझ्या प्रेमाला देऊनी हात
प्रीत आशी माझी जगाहुन वेगळी
तिला तू कधीतरी समजवून घे
.......... आपल्या सर्वांचा नावडता एकच पांडुरंग