चारोळी

प्रेमात काय सामंजस्याने वागायचं
कधी रागावायचं, कधी रुसायचं
आणि एकमेकांना मनवून
एकमेकांच्या मिठीत शिरायचं