तुझ्यासाठी.....

तुझ्या खिडकीकडे पाहतो

तेव्हा पडदा असतो लावलेला......

माझ्या तेव्हाच्या वेदना पाहण्यासाठी

गावही तिथे असतो जमलेला....

                    -:रवि विश्वासराव (कवि)