माया

माया माझ्या माय ची

आहे किती अफाट,

जशी सागरातुन येते

लाटे वरती लाट ......