दोस्त हो! (२)

दोस्त हो! मी एकटा अन गाव माझे दूर आहे

इथे सगळे छान आहे, दौलतीचा पूर वाहे

व्यस्त माझा दिवस तरिही लांब होता सावल्या

आठवूनी गाव माझे पापण्या ओलावल्या

-अनील बोकील