दोस्त हो! (३)

दोस्त हो! तिज विसरण्या मी खूप सारे यत्न केले

रिचविले मी वारुणीचे एक ना कित्येक पेले

शुद्ध ना कसली तरीही प्रश्न छळतो एक हा

अजुनी का दिसतोच आहे पुसटसा तो चेहरा?

-अनील बोकील