पहिले चुंबन
मृगाचा पहिला पाऊस
पहिले चुंबन
तुऱ्याला आला ऊस
पहिले चुंबन
श्रावणसरी
पहिले चुंबन
स्वप्नातील परी
पहिले चुंबन
सुखद गारवा
पहिले चुंबन
निसर्ग हिरवा
पहिले चुंबन
बेधुंद नशा
पहिले चुंबन
फुलली उषा
पहिले चुंबन
मंदमंद सुवास
पहिले चुंबन
रोकलेला श्वास
पहिले चुंबन
दरवळणारा केवडा
पहिले चुंबन
प्राजक्ताचा सडा
पहिले चुंबन
खुललेली सांज
पहिले चुंबन
झणकारणारी झांज
पहिले चुंबन
थरथरणारे अधर
पहिले चुंबन
ओघळणारा पदर
पहिले चुंबन
झुळुक वार्र्याची
पहिले चुंबन
चकाकी ताऱ्याची
पहिले चुंबन
ओघळणारा पारा
पहिले चुंबन
वळवातल्या गारा
पहिले चुंबन
घोंगावणारा वारा
पहिले चुंबन
आसमंत सारा
पहिले चुंबन
भात्यातली आग
पहिले चुंबन
मालकंस राग
पहिले चुंबन
चांदणं शितल
पहिले चुंबन
वाहणारा झरा नितळ
पहिले चुंबन
बासरीचे सूर
पहिले चुंबन
नदीचा पूर
पहिले चुंबन
अमृताची गोडी
पहिले चुंबन
खोबऱ्याची वडी
पहिले चुंबन
तांबडी पहाट
पहिले चुंबन
नागमोडी वाट
पहिले चुंबन
गुलाबपाणी
पहिले चुंबन
मोटेवरची गाणी
पहिले चुंबन
मस्त मदिरा
पहिले चुंबन
छेडल्या तारा
पहिल्या चुंबनाची आठवण
कस्तुरीची साठवण
आठवे ते पहिले चुंबन
येतो अंगावर शहारा
मनाचा मोर नाचू लागतो
पुन्हा एकदा फुलवून पिसारा....
मृगाचा पहिला पाऊस
पहिले चुंबन
तुऱ्याला आला ऊस
पहिले चुंबन
श्रावणसरी
पहिले चुंबन
स्वप्नातील परी
पहिले चुंबन
सुखद गारवा
पहिले चुंबन
निसर्ग हिरवा
पहिले चुंबन
बेधुंद नशा
पहिले चुंबन
फुलली उषा
पहिले चुंबन
मंदमंद सुवास
पहिले चुंबन
रोकलेला श्वास
पहिले चुंबन
दरवळणारा केवडा
पहिले चुंबन
प्राजक्ताचा सडा
पहिले चुंबन
खुललेली सांज
पहिले चुंबन
झणकारणारी झांज
पहिले चुंबन
थरथरणारे अधर
पहिले चुंबन
ओघळणारा पदर
पहिले चुंबन
झुळुक वार्र्याची
पहिले चुंबन
चकाकी ताऱ्याची
पहिले चुंबन
ओघळणारा पारा
पहिले चुंबन
वळवातल्या गारा
पहिले चुंबन
घोंगावणारा वारा
पहिले चुंबन
आसमंत सारा
पहिले चुंबन
भात्यातली आग
पहिले चुंबन
मालकंस राग
पहिले चुंबन
चांदणं शितल
पहिले चुंबन
वाहणारा झरा नितळ
पहिले चुंबन
बासरीचे सूर
पहिले चुंबन
नदीचा पूर
पहिले चुंबन
अमृताची गोडी
पहिले चुंबन
खोबऱ्याची वडी
पहिले चुंबन
तांबडी पहाट
पहिले चुंबन
नागमोडी वाट
पहिले चुंबन
गुलाबपाणी
पहिले चुंबन
मोटेवरची गाणी
पहिले चुंबन
मस्त मदिरा
पहिले चुंबन
छेडल्या तारा
पहिल्या चुंबनाची आठवण
कस्तुरीची साठवण
आठवे ते पहिले चुंबन
येतो अंगावर शहारा
मनाचा मोर नाचू लागतो
पुन्हा एकदा फुलवून पिसारा....