प्रेम कशावर कराव ........
प्रेम त्याच्या वर कराव
प्रेम त्याच्या असण्यावर कराव
प्रेम त्याच्या दिसण्यावर कराव
प्रेम त्याच्या पाणीदार डोळ्यावर कराव
प्रेम त्याच्या निखळ हसण्यावर कराव
प्रेम त्याच्या मधुर बोलण्यावर कराव
प्रेम त्याच्या प्रेमावर कराव
प्रेमासाठी प्रेम कराव