मला संदीप खरे यांचे "सैरभैर झाला सारा वारा रानमाळ..." हे गाणे mp3 हवे आहे.
कोणाकडे सिडी असल्यास मला गाणे पाठवावे. किंवा त्याची लिंक पाठवावी.
मला व्य. नि. तून लिहावे म्हणजे मी माझा इमेल कळवेन. इथे रोमन अक्षरांचे बंधन आहे. देता येत नाही.
धन्यवाद.
प्राजु.