स्वाक्षरी

आधी नाव लिहावे.
मग ते खोडावे.
त्याला स्वाक्षरी म्हणावे.