दगड...

कधी कधी
ही शिल्पंही बोलतात...
दगड असून.
आपण ऐकून बघावं.

कधी कधी
जेव्हा माणसं दगड होतात,
या शिल्पांमध्ये जगावं..