हायकू

एक हायकू

काळ्याशार खडकाजवळ
कधीच्या रेंगाळताहेत
भगव्या मासोळ्या..

अनंत ढवळे

(मुक्त हायकू )