तुझं घर ......

हसनार खेळनार घर

कधी रडनार सुद्धा नि रुसनार

आता निशब्द झाल होत

पैन्जनांची छमछम

काकनांची खणखन

आणि तूझ मधूर हास्य

सर्व आता हरवल होत

सनईचा शेवटचा मुग्ध स्वर

आता त्रासाचा वाटत होता

घूमत होता तो फक्त

हूंदक्यांचा आवाज

तूझा

माझा

सर्वांचा ..........

----------------------अमोल