प्रेम हृदयाच्या आत्म्याचे

प्रेम ही हृदयाची भाषा

प्रेम हीच आत्म्याची भाषा

प्रेम हेच आत्म्याचे हृदय

प्रेम हाच हृदयाचा आत्मा...