मन .. असे आणि तसेही

मन म्हणजे-

कल्पनाशक्तीचा उगम

आणि सुविचारांचा संगम..

त्याचसोबत-

शैतानी शक्तींचा उगम

आणि विकारांचा संगम