नेहमीचा रस्ता

चालायला जाव नेहेमीच्या रस्त्यावर

   तर ओळखीची झाड भेटातात,

जुन्या, ओल्या मातित

   एकट्याची पावल उमटतात.

बसलो जर एकाच्या सावलीत

   अन्गावर शहारे उठतात,

पान्नाकडे  पाहिल्यावर

   उभ्या आठवणी गोठतात

                          प्रथम