त्यांच्या लग्नाचे राज'कार'ण - एक व्रात्त्योळी

तिने लग्नाला होकार दिला

कारण त्याची 'कार' आहे.

त्याने लग्नाला होकार दिला

कारण तिचा  'आकार' आहे!

.

टीपः व्रात्त्योळी हे वात्रटीकेचे माहेरचे नाव आहे.

जयन्ता५२