कविता......फक्त तुझ्यासाठी.......

थेंबाच्या या धारा, माझ्या मनास भिजविले,

मन सुकून जाईल का कुणाच्या आठवणीच्या उन्हात......   

तेव्हाच म्हणता येइल, वा.... वा.... अशी असावी बरसात...

आयुष्याला अंत नाही, जगत असते, असे सांगणारी,

फुल उमलणारी पाकळ्या, काट्यांची विसरली जात.....

तेव्हाच म्हणता येइल, वा.... वा.... अशी असावी बरसात...

एक एकथेंब या धरतीवरती पडून जगास भिजवून,

रडणारी पाउस, कुनाची तरी आठवण करून गीत गात......

तेव्हाच म्हणता येइल, वा.... वा.... अशी असावी बरसात...

बहरलेली जिंदगी खुश असते, पावसाचे थेंब साक्ष देती....

आंनदी पाउस नाचे, उमडून रुपेशाच्या लिखाणात....

 तेव्हाच म्हणता येइल, वा.... वा.... अशी असावी बरसात...