'विविधतेतील' कथित एकता

या देशाच्या 'विविधतेतील' कथित एकता...

सांगा बरे उरली आहे का आता?

स्वातंत्र्यापासूनच हा देश आहे म्हणतात धर्मनिरपेक्ष!

पण जन्मापासूनच जगतो प्रत्येकजण आरक्षणसापेक्ष!