पैशाचे मोल

ईथला माणूस आज

पैशाच्या वणव्यात जळालाय,

माया आकड्यांत गुंतली आणि

माणूसकीने शून्य गाठ्लाय.