नातं

नातं जुनं झालं की...

भावना व्यक्त करायला शब्दांची गरज उरत नाही...

अन शब्दांपलीकडील नात्यांमध्ये...

भावना व्यक्त करायची गरज उरत नाही...