उदास

उदास

तू त्रस्त मी उदास

आजूबाजूच सगलच उदास

उदास गानी  उदास वाणी

तिच खिन्नता उदास मनी...

कधी येईल सुखद गारवा

दोल्यान्ना मोहणारा रंग हिरवा

पहिल्या पावसाची अलगद सर

सुखावणारी तन अन मन

उमलेल हृदयी परत तोच हर्श

कधी व्हावा अवनीला तो हलुवार स्पर्श...!!!