माझा मनात....

माझा मनात कधी कधी उगीच धस्स होत,
उगीचच कधी कधी उर भरून येत.
तिची आठवण तेव्हडीच थोड्या वेळ सांभाळून घेते.
नाहीतर, उगीच माझ मन गलबलून येत.

ऱाहुल.