आठवणी असतात सुगंधापरी..
हृदयात जपण्यासाठी..!
सुख दुःखाच्या रिमझिम पावसात..
कधी कधी भिजण्यासाठी..!
आठवणी असतात एकानतात..
खूप काही बोलण्यासाठी..!
सारे जग सोबत असतानाही..
त्यानच्यात हरवून जाण्यासाठी..!
आठवणी अशाच असतात..
गडद फिकट रंगांच्या..!
प्रसनगानरुप आपल्याला..
त्यानच्यात रंगत ठेवण्याच्या..!