सौंदर्य

तिने हात उंचावला

खाली आले आकाश

तिच्या सौंदर्याला बघून

लाजला सुर्याचा प्रकाश