एकान्त

एकांत एकांत एकांत काय असतो
माझ्या मते एकांत हा कधीच नसतो

एकांत असतो स्वताशिच साधलेला एक संवाद
एकटाच बसून विचारांचा केलेला आकांत