सोप्या सोप्या प्रश्नांचिही अवघड अवघड कोडी झाली
नकळत प्रेमाया वाड्याचि भलती पाडापाडी झाली
धुसफुस खुसफुस कोठे होते?
कुजबुजण्याचि प्रथा आपुली
डोळे पाहून उमजेना का
पहिल्याईतकी व्यथा आपुली
कपाटातल्या पत्रांवरी का रे खाडाखोडी झाली?
सोप्या सोप्या प्रश्नांचिही अवघड अवघड कोडी झाली