आज मला तिची फार आठवण येते.......

 का कोण जाणे, 

आज मला तिची फार आठवण येते 
हलक्याच आवाजाने तिची उणीव भासते 
तिचा तो रुबाब
तिची ती Shine मला फार आठवते...... 
मित्रा जवळ त्याची बघतल्यावर
डोळ्यात पाणी दाटुन येते........ 
आजकाल मला दुसरीच्या
 प्रतिमेत सुध्दा तिची दिसते....... 
collegeला जाताना मला 
तिच्या सोबतीची चुणुक लागते..... 
तुम्हाला कस सांगु मित्रांनो.... 
मला आज माझ्या अपघात झालेल्या 
बाईकची फार आठवण येते..... 
आज मला तिची फार आठवण येते........