टाळी

३९ ऍक्युपंक्चरचे पॉईंट जागृत होतात टाळीने

यांग शक्ती प्रभावित होते टाळीने
उत्साहित होतो माणुस टाळी वाजविल्याने
निरनिराळे आजारही सुसह्य होतात टाळीने
शरीराभोवती एक वलय निर्माण होते टाळीने
वैद्यकीय निरीक्षणातही आढळले महत्त्व टाळीचे
लक्षात येते ताण मेंदुवरील हलका झाल्याचे