चादर

प्रेमाच्या फाटक्या चादरीला


आता व्यर्थच आहे शिवणं,


दोरा केंव्हाचाच संपलाय


उरलय फक्त सुईच बोचणं.