पाण्याचा एक थेंब

पाण्याचा एक थेंब


गरम तव्यावर पड्ला तर त्याचे अस्तिव नस्त होते.


गुलाबाच्या पानावर पडला तर मोत्या प्रमाणे चमकतो.


शिपाल्यात गेला तर त्याचा मोति बनतो.


पाण्याचा थेंब तोच फक्त सहवास वेगळा..........