पांढरे निशाण

पांढरे निशाण उभारण्याची घाई करु नकोस .. !


प्रयत्न कर लढण्याचा.


आकाश लवंडुन टाकणाऱ्या वादळाचाही एक अंत असतो,


वादळे वापरायची असतात ,


ते आपण कोण आहोत हे तपासण्या साठी नव्हे तर ..


काय होउ शकतो हे आजमवण्या साठी.


 


- प्रसाद


 


(ही कविता बहुतेक अपुर्ण आहे, कोणाला माहित असल्यास क्रुपया पुर्ण करावी.)