हस्तांदोलन

ती आली तिच्या मागुन तिचा तो ही आला,


मी हसलो पण हसता आलं नाही माझ्या हस्तांदोलनाला,


नकळत त्याचा हात माझ्या हातुन दाबला गेला,


अशीच दाबली गेली होती माझीही ईच्छा कधी,


पण तो हसत राहीला कारण,


त्याच्या हातवरील तीची रेषा आणखिनच कोरिव झालि होती,


त्याच्या हातवरील तीची रेषा आणखिनच कोरिव झालि होती.